चिकन म्हंटल कि मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते आणि त्यात चुलीवरचा गावरान रस्सा असला कि वेगळीच चव म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत आजीच्या हातचा झणझणीत तोंडाला पाणी सोडणार गावरान चिकन
साहित्य - १ kg चिकन
ओलं खोबरे
आलं , -लसूण ८-१० पाकळी , २ कांदे
२ जिरे ,धने
५-६ लवंग , मिरे
१ दालचिनी , चक्री फुल
कोथिंबीर
हळद , मीट ,तेल ,पाणी
४ चमचे कोल्हापुरी तिखट
#chickenrecipe #gavranchicken